



.jpeg/:/cr=t:0%25,l:5.18%25,w:59.93%25,h:99.99%25/rs=w:370,h:278.1954887218045,cg:true,m)







%20-.jpeg/:/cr=t:0%25,l:0%25,w:100%25,h:100%25/rs=w:370,cg:true)







गरवारे कम्युनिटी सेंटर व राधेश्याम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेत
1ली ते4 थी मुली द्वितीय क्रमांक
1 ली ते4 थी मुले द्वितीय क्रमांक
5 वी ते8 वी मुली पाचवा क्रमांक
या संघांना क्रिडा शिक्षिका रसिका पाटील यांनी मार्गदर्शन केले यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका रसिका पाटील यांचे अभिनंदन....💐
Mukul Mandir School
N - 7, Cidco, Chhatrapati Sambhaji Nagar, Maharashtra 431003